मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे चौथ्या सत्रात डोंगर कठोरा गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती

0
15

यावल, प्रतिनिधी । दि. ३१ रोजी डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण क्षेत्रातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा,याकरीता अत्य आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियान चौथ्या सत्रात पोचले असता, हे अभियान दिनांक ३०व ३१ ०१-२०२२ असे दोन दिवस पंचवटी मंदिरा जवळ डोंगर कठोरा तालुका यावल येथे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास चौथ्या टप्यात पोचले .

सदर अभियानास डोंगर कठोरा गावातील एकूण ९५६ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला. या प्रसंगी लुकमान तडवी, विलास चौधरी, डॉ.कुंदन फेगडे, हर्षल पाटील प्रकाश झोपे, नवाज तडवी सरपंच, धनराज पाटील उपसरपंच, कमलाकर राणे माजी सरपंच मनोहर महाजन माजी सरपंच, दिलीप तायडे उदय बाउस्कर यदुनाथ पाटील लक्ष्मण भिरूड, राजरत्न आढाळे पोलीस पाटील, उमेश कुरकुरे, गणेश जावळे, हेमलता जावळे, राहुल चव्हाण, किरण सरोदे, जुम्मा तडवी,रवींद्र आढाळे, प्रवीण जावळे, गणेश वाघ, पिंटू राणे, नितिन भिरूड, जगू राणे , प्रदीप पाटील, अनिल लोहार, निखिल सोनवणे आदींची उपस्थिती होती.

सदरील अभियानास धिरज भोळे सागर लोहार,रितेश बारी मनोज बारी विशाल बारी,हर्षवर्धन मोरे,जयवंत माळी,चेतन कापुरे शुभम सोनवणे यांचे योग्य सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here