Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मेहरूण तलावावर विसर्जनाच्या दिवशी ६ फुटाची गणेशमूर्ती आढळली
    जळगाव

    मेहरूण तलावावर विसर्जनाच्या दिवशी ६ फुटाची गणेशमूर्ती आढळली

    saimat teamBy saimat teamSeptember 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    मेहरूण तलावावर विसर्जनाच्या दिवशी ६ फुटाची गणेशमूर्ती आढळली
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणपती विसर्जनाच्या दिवशी एका मंडळाकडे ६ फुटाची गणेश मूर्ती आढळल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

    शहरातील मेहरूण तलावावर रविवार १९ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशाच्या विसर्जनाची प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी अधिकार्यांसह कर्मचारी असा पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. विसर्जन सुरू असतांना मेहरूण तलावावर रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील जय समाधा गणेश मित्रमंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी आली. यावेळी बंदोबस्तावरील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मंडळाची गणेशमूर्ती ही सहा फूट उंचीची असल्याचे लक्षात आले.

    शासनाने केवळ चार फूटापर्यंतच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्यास यंदा परवानगी दिली होती. त्यानुसार शासन आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिस कॉन्स्टेबल साईनाथ मुंढे यांच्या फिर्यादीवरून जय समाधा गणेश मित्रमंडळाच्या संदीप पंजुमल मंधान वय ३४ रा. संत राजाराम नगर, सिंधी कॉलनी जळगाव या या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.