Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी भंगाळेे; सचिव झंवर
    जळगाव

    मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी भंगाळेे; सचिव झंवर

    saimat teamBy saimat teamJanuary 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. बैठकीत संघटनेची निवडणूक न करता अध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची सहाव्यांदा निवड करण्यात आली. तर सचिवपदी अनिल झंवर व कोषाध्यक्षपदी शामकांत वाणी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
    बैठकीत केमिस्ट संघटनेच्या २०२०-२०२३ या पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. संघटनेचे ज्येष्ठ सभासद राजाभाऊ काबरा, मोहसिनभाई करमपूरवाला यांच्या शिष्टाईच्या माध्यमातून आणि संकल्पनेतून यावर्षी निवडणूक न घेता एकमताने निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. भंगाळे हे गेल्या पंधरा ते सोळा वर्षांपासून अध्यक्षपदावर विराजमान आहेत. सभेत १४ विषयांना एकमताने मंजुरी दिली. सभेला जिल्हाभरातील ९०० सभासद उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.