Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»मेडिकल व्यावसायिकाची दीड लाखात ऑनलाईन फसवणूक
    क्राईम

    मेडिकल व्यावसायिकाची दीड लाखात ऑनलाईन फसवणूक

    saimat teamBy saimat teamDecember 15, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका मेडिकल व्यावसायिकाची दीड लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना घडली याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात आता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील रिंगरोडवरील राहणाऱ्या मेडीकल व्यवसायीकाची दीड लाखात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसन्न नरेंद्र जैन (वय-३५) रा. चंद्रप्रभा कॉलनी रिंगरोड हे मेडीकल साहित्य खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. ९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० ते १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यात त्यांनी फार्मासीटीकल इण्डी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्याला सिरीन अर्थात इंजेक्शन पुरण्याचे काम आपण देवू इच्छीतो असे सांगितले. त्यानुसार प्रसन्न जैन यांच्या विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ४० हजार रूपयांची फसवणूक केली.

    फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रसन्न जैन यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी प्रसन्न जैन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना जुबेर तडवी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.