मुंबईतील चौपाट्या ३१ डिसेंबरसाठी बंद

0
28

मुंबई, वृत्तसंस्था । नवीन वर्षाच्या स्वागत साठी मुंबईतील चौपाट्यांवर लोकांची गर्दी होते. तर अनेक सार्वजनिक ठिकाणी आतिषबाजी केली जाते. मात्र ओमायक्रॉनमुळे आता यावर बंदी लावण्यात आली आहे .

मुंबईत कोरोनाची होणारी रुग्ण वाढ पाहता राज्य सरकारने ही निर्बंध लावली आहेत . मुंबईत रात्री च्या वेळी 144 लागू करण्यात आला असून मागील दोन वर्षा नंतर या वर्षी जल्लोषात नवीन वर्षाच्या स्वागत करण्याचा विचार करणाऱ्याच्या स्वप्नांनवर यामुळे पाणी फिरणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here