Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मानराज पार्कजवळ अवैध वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई
    जळगाव

    मानराज पार्कजवळ अवैध वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

    saimat teamBy saimat teamDecember 26, 2020No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    शहरातील मानराज पार्कजवळ बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलीसांनी आज सकाळी ७ वाजता कारवाई केली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर जमा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    अधिक माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ उमेश पवार आणि संतोष पाटील हे रात्रीची गस्त करत असतांना आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क जवळ एक ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ पी २८५० आणि ट्रॉली क्रमांक एमएच १९ एएन ८७०२) वाळूची वाहतूक करतांना दिसून आले. पोलीसांनी ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर चालक सागर उल्हास कोळी रा. वाल्मिक नगर याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला.
    वाळू वाहतूकीचा परवाना नसल्याने पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर रामानंद नगर पोलीस ठाण्यात जमा केले. ट्रॅक्टर मालक जगदीश सोनवणे यांच्या ट्रॅक्टर मालकीचे असल्याचे समोर आले आहे. पोहेकॉ उमेश पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात चालक सागर कोळी व मालक जगदीश सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास रामानंदनगर पोलीस कर्मचारी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.