Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण
    जळगाव

    माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण

    saimat teamBy saimat teamJanuary 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वावडदा, प्रतिनिधी । येथील सरपंच राजेश वाडेकर सर यांनी स्वखर्चाने गावातील ग्रामस्थांसाठी तसेच परिसरातील रुग्णासाठी वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर दहा लाख रुपये खर्च करून आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते विशाल देवकर यांचा हस्ते लोकार्पण करण्यात आले.

    यावेळी मजूर फेडरेशन चे चेअरमन लीलाधर तायडे, पुरुषोत्तम चधरी, अजय सोनावणे, तालुका अध्यक्ष बापू परदेशी, कानळदा येथील सरपंच पुडलिक सपकाळे, भैय्या चव्हाण, पाथरीचे निलेश पाटील, संभाजी पाटील वडली, मधुकर पाटील म्हसावद, ईश्वर पाटील वाकडी, समाधान निकुंभ दापोरा, अरुण पवार सरपंच विटनेर, नितीन जैन, बाबू पिंजारी, समाधान सपकाळे, यांचेसह परिसरातील पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.