महाराष्ट्र क्रिकेट संघात जळगावच्या जगदीश झोपे याची नियुक्ती

0
18

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट नियामक मंडळा तर्फे आयोजित सय्यद मुश्ताक अली T20 आंतर राज्य क्रिकेट स्पर्धे साठी महाराष्ट्र राज्याचा संघ आज पुणे येथे जाहीर करण्यात आला यात जळगांव चा जगदीश झोपे याची निवड झाली आहे.सदर स्पर्धा ०४ नोव्हेंबर २०२१ पासून विविध मैदानावर सुरू होत आहे

महाराष्ट्र संघ खालील प्रमाणे;
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नोशाद शेख (उप-कर्णधार), केदार जाधव, मुकेश चौधरी, जगदिश झोपे, अजीम काजी, शमशजमा काजी, मनोज इंगळे. सतेजित बच्छाव, यश नाहर, रणजित निकम, आशय पालकर, प्रदीप दाधे, स्वप्नील फुल्पगार, दिव्यांग हींगणेकर, सुनिल यादव, तरांजित सिंग धिल्लोन, धनराजसिंग परदेशी, स्वप्नील गुगळे, पवन शाह, महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल जगदीश झोपे याचे अभिनंदन जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व संपूर्ण कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here