Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मलकापूर शहरात रुट मार्च काढून शांतता राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आव्हान
    जळगाव

    मलकापूर शहरात रुट मार्च काढून शांतता राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आव्हान

    saimat teamBy saimat teamNovember 15, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मलकापूर, प्रतिनिधी । येथील शहरातील मुख्य भागातून रुट मार्च काडत शहरातील नागरिकांना शांततेचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

    यावेळी शहर पोलीस स्टेशन मलकापूर येथे आज दिनांक 15 नोवेंबर ला अभिनव त्यागी उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे त्रिपुरा राज्य तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात झालेल्या दंगली संदर्भाने शांतता व सुव्यवस्था राहावी या करिता मलकापूर शहरांमध्ये रूट मार्च कढण्यात आला आहे.

    रूट मार्च मध्ये एस आर पी जालना गट क्रमांक 3 चे 24 अंमलदार, आरसीबी पथक क्रमांक 2 चे 11 अंमलदार व पोस्ट मलकापूर शहर येथील 3 अधिकारी व 15 अंमलदार हजर होते. रूट मार्च हा 1.05 वाजता पोलीस स्टेशन मलकापूर येथुन सुरू होऊन शहरातील तहसील चौक, चारखंबा चौक, सूर्यमुखी हनुमान मंदिर वल्ली, चौक गांधी, निमवाडी चौक, चांडक चौक, गाडगे बाबा चौक, हनुमान चौक,तससिल चौक मार्गे 13.45 वा. पोस्ट मलकापूर शहर येथे समाप्त झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.