Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे शिवानी जोशी यांना पुरस्कार जाहीर
    जळगाव

    मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे शिवानी जोशी यांना पुरस्कार जाहीर

    saimat teamBy saimat teamSeptember 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न पुरस्कार 2021 शिवानी जोशी – पाठक जळगाव यांना जाहिर करण्यात आला आहे.

    जळगावकर कन्येचे कथक नृत्य क्षेत्रात घवघवीत यश. . . .
    शिवानी पाठक ही जळगावकर नृत्यांगना गेल्या बारा वर्षापासून नृत्य साधनेत आहे. त्याच प्रकारे नवनवीन उच्चांक शास्त्रीय नृत्य कलेत गाठत आहे याच वर्षी गांधर्व विद्यालयातून विशारद पदवी घेऊन पद्मश्री डॉक्टर पुरू दधीच यांच्या कथ्थकशास्त्र पदव्युत्तर डिप्लोमा मध्ये विशेष योग्यता श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन स्वतःचा शोधनिबंध ही आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला आहे .

    शिवानी ने जळगावकरांचा अभिमान उंचावला आहे.
    सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी तिला शुभेच्छा दिल्या. शिवानी पाठक हिने आत्तापर्यंत पुणे, इंदोर, मुंबई, देवरुख, अलिबाग येथील येथील अनेक संस्थांबरोबर आपले नृत्याविष्कार सादर केले आहेत, काही व्यवसायिक मोठ्या बजेटच्या गाण्यांमध्येही आपल्याला शिवानीच्या कथक नृत्य आविष्काराची झलक पाहायला मिळेल व जळगाव मध्ये इतर शास्त्रीय नृत्य कला प्रकारात प्रेरणा म्हणून शिवानी चे काम स्तुतीतुल्य आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.