Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मनपा महासभेत 85 कोटींच्या कामांना हिरवा कंदील
    जळगाव

    मनपा महासभेत 85 कोटींच्या कामांना हिरवा कंदील

    saimat teamBy saimat teamJanuary 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी I महानगरपालिकेची विशेष महासभा सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सभेत 42 कोटींच्या रस्त्यांसह 85 कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिली जाणार आहे. याशिवाय महापौरांना महापालिकेच्या माध्यमातून निवासस्थान देण्यावर प्रथमच सभागृहात चर्चा होईल. या अगोदर झालेल्या ऑफलाईन सभेत काही मुद्यांवरून गुद्यापर्यंत विषय आला होता. मात्र आजच्या ऑनलाईन सभेत सर्व कामकाज शांततेत पार पडले.

    महापौर जयश्रीताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात पहिलीच ऑफलाईन महासभा झाली व ती काही प्रश्‍नांवर वादग्रस्तही ठरली होती. आज दुसरी महासभा पुन्हा ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली व त्यात महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियानांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी मंजूर 42 कोटींच्या निधीतील कामांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याशिवाय विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली.विषय पत्रिकेवरील 24 विषयांवर सभेत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.त्यात मेहरूण भागात नाल्यास संरक्षण भिंत बांधण्यासोबत पिंप्राळा व अयोध्या नगरासह शहराच्या मध्यवर्ती भागात काँक्रीट गटारींच्या कामांच्या विषयाचा समावेश होता. नागरी दलितेतर वस्त्यात सुधारणा योजनेंंर्तगत अनेक कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत त्यात गटारींसोबतच डांबरी रस्त्याच्या कामांचा समावेश आहे.या विषयांनाही मंजुरी देण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.