Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी नुरुद्दीन मुल्लाजी
    एरंडोल

    भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी नुरुद्दीन मुल्लाजी

    saimat teamBy saimat teamFebruary 9, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कासोदा ता.एरंडोल ःप्रतिनिधी
    भारतीय पत्रकार महासंघ एरंडोल तालुका अध्यक्ष नूरुद्दीन मुल्लाजी यांची भारतीय पत्रकार महासंघाच्या कार्याध्यक्षपदी (ग्रामीण) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रासह पत्रकारितेत उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
    या निवडीबद्दल भारतीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिग राजपुत, केंद्रीय उपाध्यक्ष, राकेश कोल्हे, केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील, केंद्रीय सचिव प्रकाश सरदार, जयवंत देवरे, प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार जैन, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) नंदलाल मराठे, जिल्हाध्यक्ष (शहर ) हेमंत काळुंखे, सरचिटणीस संजीव शिरसाठ, एरंडोल तालुका अध्यक्ष नितीन ठक्कर, चोपडा तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे, ग्रामीण तालुका अध्यक्ष निवृत्ती खैरनार, जिल्हा उपाध्यक्ष विश्राम तेले, जिल्हा उपाध्यक्ष (पश्चिम विभाग)नारायण साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष (शहर) महेंद्र पाटील, चोपडा तालुका सरचिटणीस किरण देवराज, सह चिटणीस जितेंद्र कोळी, कोषाध्यक्ष राजेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष रोहिदास मोरे, प्रवीण सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Erandole : एरंडोल जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला

    February 4, 2026

    Erandole : एरंडोलमध्ये तलाठ्यांना रंगेहात अटक

    January 28, 2026

    Erandol (Kasoda) : ‘ऑपरेशन मुस्कान’ला यश: कासोदा पोलिसांनी २४ तासांत शोधली बेपत्ता १५ वर्षीय मुलगी

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.