Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भाजप महिला आघाडी मंडल क्र. ५ च्या अध्यक्षपदी छाया सारस्वत यांची नियुक्ती
    जळगाव

    भाजप महिला आघाडी मंडल क्र. ५ च्या अध्यक्षपदी छाया सारस्वत यांची नियुक्ती

    saimat teamBy saimat teamFebruary 2, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी मंडल क्र. ५ च्या अध्यक्षपदी छाया किशोर सारस्वत यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या महिला आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्षा दीप्ती चिरमाडे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र जळगाव जिल्हा प्रभारी जयश्री अहिरराव यांच्या हस्ते छाया सारस्वत यांना प्रदान करण्यात आले.
    छाया सारस्वत यांनी पक्षीय पातळीवर आजवर सांभाळलेल्या विविध जबाबदार्‍या व त्यांची काम करण्याची पद्धत या बाबींचा या नियुक्तीसाठी प्रकर्षाने विचार करण्यात आला आहे. नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी महापौर भारतीताई सोनवणे, माजी महापौर सीमाताई भोळे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रेखा कुळकर्णी, सरचिटणीस ज्योती राजपूत, नितू परदेशी उपस्थित होत्या. छाया सारस्वत यांच्या या नियुक्तीबद्दल माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदींनी त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.