भाजपातर्फ देशद्रोही नवाब मलिक यांच्या निषेधार्थ पुतळ्याचे दहन

0
38
भाजपातर्फ देशद्रोही नवाब मलिक यांच्या निषेधार्थ पुतळ्याचे दहन

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौकात महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री देशद्रोही नवाब मलिक यांचे कुख्यात अंडरवर्ल्ड माफियांसोबत सबंध उघडकीस आल्याने भाजप युवा मोर्चातर्फे देशद्रोही नवाब मलिकांचे पुतळ्याला चपलेने मारत दहन करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर व ग्रामीण तर्फ देशद्रोही नवाब मलिक यांचा निषेध व्यक्त करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

यावेळी जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रदेश महिला उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराचे सरचिटणीस नितीन इंगळे, महानगर उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, महानगर चिटणीस राहुल वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे, जळगाव तालुका अध्यक्ष गोपाल भंगाळे, नगरसेवक विरेन खडके, व्यापारी आघाडीचे अशोक राठी, दिव्यांग आघाडीचे गणेश वाणी, कामगार आघाडीचे कुमार सिरामे, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, उपाध्यक्ष गणेश महाजन, स्वामी पोतदार, विकी सोनार, राहुल मिस्त्री, जयेश ठाकुर, चिटणीस सागर जाधव, अश्विन सैंदाणे, गौरव पाटील, रेखाताई पाटील, तृप्ती पाटील, लता बाविस्कर, ज्योती निंभोरे, रेखा कुलकर्णी, रेखा वर्मा, सुरेखा अमृतकर, नितू परदेशी, उषा पाठक, स्नेहा निंभोरे पुष्पेंद्र जोशी, हर्षल चौधरी, निखिल सूर्यवंशी, महेश राठी, आकाश चौधरी, भूषण आंबीकर, संतोष बाविस्कर, अश्फाक शेख, तालुका सरचिटणीस अरुण सपकाळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, पंचायत समिती सदस्य मिलिंद चौधरी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, तालुका चिटणीस गिरीश वराडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वासुदेव कोळी, उपसरपंच कडगाव चेतन पाटील, माजी तालुकाध्यक्ष संजय भोळे, तालुका सरचिटणीस ललित बऱ्हाटे, भुषण पाटील, तालुका सरचिटणीस सागर घुगे, पवन पाटील, प्रकाश पंडित,गणेश माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here