Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»बस स्थानक परिसरात अवैध वाहतूकीच्या कारणावरून दोन गटात राडा
    क्राईम

    बस स्थानक परिसरात अवैध वाहतूकीच्या कारणावरून दोन गटात राडा

    saimat teamBy saimat teamJanuary 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान चार ते पाच प्रवासी का बसवले या कारणावरून दोन गटात बाचाबाची होऊन तूबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

    सविस्तर माहिती अशी की आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव हुन संभाजीनगर कडे जाणारी लक्झरी क्रमांक ‌ mh 12 FZ 8007 पहूर बस स्टँड वर आले असता पहूर बस स्टँड वर उभी असलेली ओमनी क्रमांकmh 06 ab 1127 या अवैध प्रवासी वाहतूक होत बसलेले चार ते पाच प्रवासी खाली उतरून लक्झरी बस कडे बसले असता या कारणावरून दोन गटात गैर कायदा मंडळी जमुन कोरांना कायद्याचा भंग करून वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीर अवैध प्रवासी वाहतूक करून एकामेकांना गच्ची पकडून शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण केली हो माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून पहूर पोलिस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ढाकरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी तोसिफ शब्बीर शेख ; अल्ताफ शेख कलीम शेख अकबर शेख फजल शेख रऊफ शेख सचिन सुधाकर पाटील चेतन सुधाकर पाटील किशोर समाधान पाटील गणेश गुलाब बैरागी या सर्व आरोपींविरोधात पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सात आरोपींना अटक केली आहे तर तीन आरोपी फरार आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे हे करीत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गुटखा व दारू जप्त

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Bhusawal : नवोदय विद्यालयाजवळील विहिरीत अनोळखी मृतदेह भुसावळात खळबळ

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.