Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»बनावट दारू तयार करणाऱ्याला स्थागुशाच्या पथकाने केली अटक
    क्राईम

    बनावट दारू तयार करणाऱ्याला स्थागुशाच्या पथकाने केली अटक

    saimat teamBy saimat teamJanuary 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर, प्रतिनिधी । घरामध्ये बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तालुक्यातील कुर्‍हा येथील एक त्याच्या घराच्या गच्चीवर विनापरवाना बनावट विदेशी दारू तयार करत असून शासनाचा कर बुडवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता यावर कारवाई करत कुऱ्हा येथील तरूणाला अटक करण्यात आली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील एक तरूण विनापरवाना बनावट विदेशी दारू त्याच्या राहत्या घरावरील गच्चीवर तयार करून विक्री करून शासनाचा मोठ्या प्रमाणावर कर बुडवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, सुनील दामोदर, दीपक पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, रवींद्र पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील यांनी धडक कारवाई करत संशयित आरोपी अमोल एकनाथ वानखेडे रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर यांच्या घरी छापा टाकला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Metro accident : मुलुंड मेट्रो अपघात मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि ५ लाखांची मदत जाहीर

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.