जळगाव, प्रतिनिधी । आज कुसुंबे खु. येथे आत्मनिर्भर महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण, सायली काँस्मेटीक सेंटरमार्फत व प्रोफेशनल ब्युटीपार्लरच्या संचालिका रेखा अहीरे यांच्या सौजन्याने सहभागी मुलींना व महिलांना मोफत ब्युटी किटचे वापट करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महिला सरपंच इंदुबाई दगडु पाटील, पल्लवी चौधरी, मिनाबाई पाटील, मनिषा कोळी, सुरेखा साळुंखे, सोनाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
