जळगाव : जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना कोरोणाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना बुधवारी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी गुरुवारी कोरोना चाचणी केली. डॉ.मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी आवन केले आहै कि त्यांचा संपर्कात आलेल्यांनी आपली काळजी घ्यावी .
