जळगाव प्रतिनिधी
उस्मानिया पार्क येथील राहणारे अब्दुल गफ्फार जब्बार यांचा मृतदेह २७ जानेवारी रोजी दुपारी ममुराबाद येथील रस्त्यावर मिळाल्याने सदर प्रकार हा कुणाचा असल्याचे लक्षात आल्याने जळगाव शहरातील मुस्लिम समुदायाने जळगाव पोलीस विभागाला विनंती केली होती की सदर मृत्यूला कारणी असलेल्या गुन्हेगाराला चोवीस तासाच्या आत पकडून त्याच्यावर कारवाई करा त्याप्रमाणे पोलिसांनी दुपारपासून ते रात्री मध्यरात्रीच्या आत सुमारे नऊ तासामध्ये दोघी आरोपींना जेरबंद करून आपले कर्तव्य दक्षता जळगावकरांना दाखवून दिली त्यांच्या कर्तव्यदक्ष तेचा समाज मनानेसुद्धा समाजाने सुद्धा परतफेड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगाव शहरातील सय्यद रियाज अली फाउंडेशनचे अध्यक्ष आयाज अली सय्यद खाऱ्या फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी समाज सेवक शाहीद मेंबर हेमा यांचे जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन वद आणि सय्यद शिकलगर बिरादरीचे अन्वर सय्यद अन्वर खान उस्मानिया पार्क मधील समाजसेवक नाजीम पेंटर व समीर शेख उमर शेख विक्रम देशमुख रशीद खान यांच्या उपस्थित स्थानिक पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा प्रातिनिधिक स्वरूपात शाल पुष्पगुच्छ व सानेगुरुजी लिखित इस्लामी संस्कृती हे पुस्तक देऊन सर्वांनी त्यांचा गौरव केला माँ माननीय पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे जे कोरोना आजारात असून सुद्धा त्यांनी आपले सहकारी अप्पर पोलीस अधीक्षक गवळी सहाय्यक पोलिस अधिक्षक चिंता पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन रामकृष्ण कुंभार व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व सहकारी यांचे आभार मानून त्यांचे समाजाच मार्फत अभिनंदन केले आहे फोटो कॅप्शन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा सत्कार करताना फारुक शेख डावीकडून आधी दिसत आहे