Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पिंप्राळा येथील ९० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन केली आत्महत्या
    क्राईम

    पिंप्राळा येथील ९० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन केली आत्महत्या

    saimat teamBy saimat teamSeptember 24, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    नशिराबाद येथे २३ वर्षीय तरुणीची गळफास घेवून आत्महत्या
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील एका ९० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    शहरातील पिंप्राळा परिसरात राहणारे शिवराम शंकर सोनवणे (वय-९०) असे मयत वृध्दाचे नाव आहे. रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शिवराम सोनवणे हे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ते विधवा सुन व नातवंडे यांच्यासह राहतात. त्यांचा मुलगा दोन वर्षांपुर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. त्यांची सुनबाई माहेरी आईवडीलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. काल गुरूवार २३ सप्टेंबर रोजी घरी कुणीही नसतांना त्यांनी बाथरूमच्या कडीकोयंडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ७ वाजता उघडकीला आली. सायंकाळी सुनबाई घरात आल्यावर हा प्रकार लक्षात आला. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील, महेश पवार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.