Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»पिंपळगाव येथे भाजपाला धक्का, ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पाटील, सुधाकर महाजन राष्ट्रवादीत
    जामनेर

    पिंपळगाव येथे भाजपाला धक्का, ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पाटील, सुधाकर महाजन राष्ट्रवादीत

    saimat teamBy saimat teamJanuary 5, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    पिंपळगाव येथे भाजपाला धक्का, ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पाटील, सुधाकर महाजन राष्ट्रवादीत
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बु येथील माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पाटील आणि ग्रा.प. सदस्य सुधाकर लक्ष्‍मण महाजन, यांनी शेंदुर्णी येथे मा.जि प, सदस्य संजय गरुड व मा. जि.प.कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला,
    यावेळी गावातील दिलीप नथू पाटील, प्रदीप प्रल्हाद पाटील, पुरुषोत्तम महाजन, आमीन जब्बार तडवी, सुभान सांडू तडवी, जब्बार गफुर तडवी, रहीम मोहिद्दिन तडवी,सह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तसेच जि.प.गट संघटक,पहुर-वाकोद शिवसेना राहुल माणिक पाटील हे उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Sanjay Raut : राऊताचा दावा: शिंदे व अजित पवार गटाचे काही आमदार भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात

    April 3, 2026

    Jamner : जुन्या वादातून महिलेवर विनयभंग; दोन भावंडांविरोधात गुन्हा

    April 1, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.