Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»पाटात वाहून गेलेल्या दोघ मुलांचा शोध सुरू
    यावल

    पाटात वाहून गेलेल्या दोघ मुलांचा शोध सुरू

    saimat teamBy saimat teamMay 6, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ः तालुका प्रतिनिधी
    शहरातील दोन मुले काल दि.५दुपारी दुपारी पाटात वाहून गेल्याने त्यांचा शोध सुरू आहे यामुळे यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे यावल शहरातील समाजसेवक गणेश महाजन व त्यांच्या वार्डातील नागरिक पाटात वाहून गेलेल्या मुलांचा शोध घेत आहेत.
    काल दुपारच्या सुमारास बोरावल रस्त्याकडील पाटावर पोहण्यासाठी गेलेले यावल शहरातील युवराज निलकंठ दुसाने वय१५दीपक जगदीश शिंपी वय१३परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाटात पाटाच्या पाण्याने काल दुपारी वाहून गेले त्यातील त्यांच्यासोबत असलेले दोन जण बघून घाबरून घरी पळून आले. त्यांनी उशीराने संध्याकाळी बेपत्ता मुलांच्या घरी घडलेली घटना सांगितल्याने एकच खळबळ उडाली त्यावेळपासून दोघांचा शोध सर्वत्र सुर आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.