Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पाचोऱ्यात २३ वर्षीय तरुणाचा खून, क्षुल्लक कारणावरून झाला होता वाद
    क्राईम

    पाचोऱ्यात २३ वर्षीय तरुणाचा खून, क्षुल्लक कारणावरून झाला होता वाद

    saimat teamBy saimat teamJanuary 31, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील पाचोरा येथील पुनगाव रोड जवळ असलेल्या मोकळया जागेवर रविवारच्या सायंकाळच्या सुमारास दुचाकीचा कट लागल्यावरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    शहरातील गुन्हेगारीने तोंडवर काढले असून शहरातील पुनगाव रोड स्थित बुऱ्हाणी शाळेसमोरील मोकळ्या जागेत रविवारी संध्याकाळी दुचाकीचा कट लागल्यावरून दोन गटात वाद झाला. वादाचे पुनर्वशन हाणामारी होऊन एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी बुऱ्हानी शाळेच्या समोरील मोकळ्या जागी ६.४५ वाजेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन लाठ्या काठ्या, चॉपर, फायटरचा वापर करत तुफान राडा झाला.

    यात शहरातील पुनगाव रोड लगत असलेल्या दुर्गा नगर भागातील २३ वर्षीय युवक भूषण नाना शेवरे याचा खून झाला आहे. सनी रवींद्र देवकर वय २३ रा.गाडगेबाबा नगर याच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात सकाळी ३ वाजता खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तात्काळ पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.