Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»पहूर येथे महा विकास आघाडीतर्फे कडकडीत बंद (व्हिडिओ)
    जामनेर

    पहूर येथे महा विकास आघाडीतर्फे कडकडीत बंद (व्हिडिओ)

    saimat teamBy saimat teamOctober 11, 2021Updated:October 11, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    पहूर येथे महा विकास आघाडीतर्फे कडकडीत बंद (व्हिडिओ)
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथे महा विकास आघाडीतर्फे कडकडीत बंद करण्यात आला होता येथील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठान संचालकांनी 100% प्रतिसाद सर्व व्यापाऱ्यांनी महा विकास आघाडीच्या बंदला पाठिंबा दिला.

    शहरातील सर्व हॉटेल्स टपरीधारक सर्व प्रतिष्ठाने दुकाने शंभर टक्के बंद होते उत्तर प्रदेश येथील लखीमपुर हत्याकांडाची घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती महाराष्ट्र बंद मध्ये महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होतेयावेळी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर करून या घटनेचा निषेध करण्यात आला या प्रसंगी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष तथा माजी कृषी सभापती जळगाव प्रदीप भाऊ लोढा ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्याम भाऊ सावळेशिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे शहर प्रमुख सुकलाल बारी शहर प्रमुख संजय तायडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य ईश्वर बारी ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू जेंटलमॅनजेंटलम राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष शैलेश पाटील युवासेना उपतालुका प्रमुख अमिन शेख सादिक पठाण शिवसैनिक विलास चौधरी यांच्यासह महा विकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026

    Jamner : सामरोद येथे तीन ठिकाणी धाडसी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

    January 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.