जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे जन नायक फौंडेशन यांच्या वतीने आज सकाळी पहूर कसबे ग्रामपंचायत हॉलमध्ये सामाजिक ऐक्य सद्भावना चे प्रतीक ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एडवोकेट संजय पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पवार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे माजी कृषी सभापती प्रदीप लोंढा शिवसेना प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे उपसरपंच श्याम सावळे युवासेना उपतालुका प्रमुख अमीन शेख ग्रामपंचायत सदस्य ईका पैलवान शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव सरपंच शंकर जाधव ग्रामपंचायत सदस्य विनोद थोरात योगेश भडांगे अल्पसंख्या तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी राजू जेंटलमॅन वसीम शेख स्नेहदीप गरुड आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी बाबुराव घोंगडे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे प्रदीप भाऊ लोढा संजय पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले तर आभार सरफौदिन शेख यांनी मानले त्या महारक्तदान शिबिर आज जळगाव येथील रेड क्रॉस बँक येथील डॉक्टर भरत गायकवाड डॉक्टर सलमान पटेल डॉक्टर नीलेश घोंगडे डॉक्टर प्रणाली देशमुख डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर चेतन धनगर रहमान शहा आदींनी यामहा शिबिरासाठी उपस्थित होते यामाहा रक्तदान शिबिरासाठी जननायक फौंडेशनचे पदाधिकारी सर सरफौदिन शेख मुतालिब शेख अकील तडवी जलील सर खलील शेख अनिस शेख मोबीन शेख शोहब शोहब रहीम यांच्यासह अनेक पदाधिकारी परिश्रम घेतले