Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना लसीकरण शिबीर (व्हिडिओ)
    जळगाव

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना लसीकरण शिबीर (व्हिडिओ)

    saimat teamBy saimat teamSeptember 17, 2021Updated:September 17, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज सकाळपासून जळगाव शहरात लेवा भवन येथे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

    जळगाव भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महिला आघाडी प्रमुख दिप्ती चिरमाडे, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ धर्मेंद्र पाटील यांच्यासह आदी उपस्थीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे.

    जळगाव भारतीय जनता पाटील आणि जळगाव महापालिकेच्या वतीने शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात नागरीकांच्या सोईसाठी आज शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मोफत लसीकरण शिबीर घेण्यात आले. यासाठी जळगाव शहरातील नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून तयारी केली होती. प्रत्येक कार्यकर्त्यांनी शांततेत नागरीकांची माहिती संगणीकृत करून रांगेत प्रत्येकाला टोकन देण्यात आले. कुठलाही गोंधळ उडाला नाही.

    अपंग आणि वृध्दांसाठी वेगळी सुविधा उपलब्ध दिल्याने त्यांनाही कुठला त्रास झाला नाही. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे लसीकरण शिबीर राहणार आहे, अशी माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.