Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»निवडणूकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – तालुका संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील
    जामनेर

    निवडणूकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – तालुका संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील

    saimat teamBy saimat teamDecember 19, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, प्रतिनिधी । जामनेर विधानसभा मतदार संघात विधानसभा तालुका संपर्क नेते श्रीकांत पाटील (मुंबई) यांनी विधानसभा मतदारसंघातील गावातील शाखाप्रमुख व शिवसैनिकांची प्रत्यक्ष गावात जाऊन भेटी घेऊन शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जामनेर तालुका विधानसभा मतदार संघाचे आढावा बैठक आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाळधी येथील राजगड या ठिकाणी जामनेर तालुक्यातील शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व अंगीकृत संघटनेची पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली.

    या बैठकीत तालुका संपर्क नेते श्रीकांत पाटील यांनी सांगितले की आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण ताकदीनं कामाला लागावे जास्तीत जास्ती उमेदवार निवडून आणण्यासाठी जनतेचे काम करावे महाराष्ट्रातील महा विकास आघाडी शासनाचे दोन वर्षात झालेले काम जनते पर्यंत पोहोचवावे असे आव्हान श्रीकांत पाटील साहेब यांनी केले जामनेर तालुक्यातील शेंगोळा हिवरखेडा तवा चिंचखेडा तवा कासलीं वाकडी नांद्रा हवेली कापूस वाडी आदी गावात प्रत्यक्ष शाखाप्रमुख शिवसैनिक यांच्या समस्या जाणून घेतल्या सर्व समस्यांचे निवारण आपणास करण्यात येईल असे आश्वासन श्रीकांत पाटील साहेब यांनी दिले पक्षाचे बुथप्रमुख आपल्या गावात नेमणूक करावी प्रत्येक वार्डातशाखाप्रमुख उपशाखाप्रमुख यांची नेमणूक करावी असे आव्हान पदाधिकाऱ्यांना केले याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुखनीलकंठ पाटील एडवोकेट भरत पवार पत्रकार गणेश पांढरे मयुर पाटील युवासेना प्रसिद्ध प्रमुख मुकेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    जामनेर तालुका बैठकीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील एडवोकेट भरत पवार पत्रकार गणेश पांढरे शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव डॉक्टर सुनील अग्रवाल मयुर पाटील बाबुराव पाटील विलास मांडे संजय तायडे नागेश्वर पाटील अरुण सावकारे उमेश पवार योगेश वंजारी दरबार राठोड रोहन राठोड मुकेश जाधव पवन जोशी अभिषेक पाटील विकास आहिरे कृष्णा चोरमले यांच्यासह शिवसेना व युवासेना संघटनेचे सर्व अंगीकृत पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026

    Jamner : सामरोद येथे तीन ठिकाणी धाडसी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

    January 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.