नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल वाल्मीक पाटील यांचा सत्कार

0
77

जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक मामा पाटील यांची जिल्हा नियोजन समिती ( डिपीडीसी) सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी धरणगाव तालुका पदाधिकारी मोहननाना पाटील , तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, ज्येष्ठ नेते रविदादा पाटील,नाटेश्वर पवार, भवरखेडा सरपंच किरण पाटील, गिरीश पाटील, उज्ज्वल आबा मजदुर फेडरेशनचे सुजित आण्णा, खुशाल आप्पा आदि पदाधिकारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here