Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव येथील पिडीत चिमुकलींना न्याय द्या तेली समाजातर्फे पोलीस अधिक्षकांना निवेदन. (व्हिडिओ)
    जळगाव

    धरणगाव येथील पिडीत चिमुकलींना न्याय द्या तेली समाजातर्फे पोलीस अधिक्षकांना निवेदन. (व्हिडिओ)

    saimat teamBy saimat teamFebruary 23, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  ः प्रतिनिधी
    येथील घटनेचा तेली समाजातर्फे निषेध करण्यात आला. तसेच घटनेचा निःपक्षपणे तपास करून पिडीत बालिकांना न्याय द्यावा, अशा मागणी निवेदन पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांना देण्यात आले.
    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धरणगाव येथे सहा व आठ वर्षीय बालिकांवर करण्यात आलेल्या अत्याचाराने तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा गुन्हा अत्यंत निंदनीय व घृणास्पद असल्यामुळे या घटनेचा तपास निःपक्षपातीपणाने करावा, असे निर्देश स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात यावे,  आरोपीला जामीन मिळू नये असे गंभीर स्वरुपाचे कलम लावण्यात यावे,  नुकताच महाराष्ट्र सरकारने पारीत केलेला शक्ती या बिलाअंतर्गत 15 दिवसात दोषारोप दाखल करावे, या खटल्यासाठी अभ्यासी सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी, हा खटला जलद न्यायालयात वर्ग करण्यात यावा, शासन नियमावलीनुसार पिडीत बालिकेला व बालिकेच्या परिवाराला शासकीय संरक्षण देण्यात यावे, या गुन्ह्यात मुलाला सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.