देशगौरव नेताजी सुभाष चंद्रबोस जयंती विविध संघटनेच्यावतीने साजरी

0
82
मलकापूर : प्रतिनिधी    येथील देशगौरव नेताजी सुभाष चंद्रबोस यांची जयंती विविध संघटनेच्यावतीने साजरी करण्यात आली येथील
तहसील चौकातील नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत पुष्प वाहून नेता जी अमर रहे, भारत माता की जय ,वंदे मातरम, चे नारे देत नेताजी यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.
 त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे लोकनियुक्त नगराध्यक्ष हरीश रावळ, तहसीलदार सुरडकर व न.प.मुख्यअधिकारी रमेश ढगे, आरोग्य अधीक्षक योगेश घुगे, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोददादा अवसरमोल, आझाद हिंद संघटनेचे विदर्भ अध्यक्ष श्रीकृष्ण भगत, प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप, मूकबधिर विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील व शिक्षक कर्मचारी त्याचप्रमाणे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे विदर्भ सचिव उल्हास शेगोकार, जिल्हाध्यक्ष सतीश दांडगे , रासपचे जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर , पंचायत समिती सभापती संजय काजळे, गाडगेबाबा विचार मंचचे रमेश उमाळकर मिलिंद खंडाळकर ,विजय डागा,पत्रकार करणसिंग सिरसवाल, हनुमान सेना अध्यक्ष अमोल टप, अजित फुंदे, विनायक तळेकर , बळीराम बावस्कर, आनंद वाघ, अपरेशन तुपकरी ,देविदास बोंबटकार, अशोक गावंडे, यासह विविध राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here