जळगाव : कळविण्यास अत्यंत दुःख होते की श्री शिवाजी देवाजी कुंभार यांचे पिताश्री कै.वा.देवाजी विठोबा कुंभार आज दिनांक. 27/01/2022 रोजी सायंकाळी 7:00 वा .निधन झाले.तरी त्यांची अंत्ययात्रा दि28/01/2022 वार शुक्रवार वेळ.सकाळी 12:00 वा येथील राहत्या घरापासून निघेल त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.
