Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»दुरदर्शन टॉवरजवळ गॅस कंटेनर व आयशरची समोरासमोर धडक
    जळगाव

    दुरदर्शन टॉवरजवळ गॅस कंटेनर व आयशरची समोरासमोर धडक

    saimat teamBy saimat teamDecember 10, 2020No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    शहरातील दुरदर्शन टॉवरजवळ आयशर आणि गॅस कंन्टेनरची समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.त्यात आयशर चालक जखमी झाला असून गॅस कंटेनरचा चुराडा झाला आहे.सुदैवाने प्राणहानी टळली.
    घटनेची अधिक माहिती अशी की, यमुना ईश्वर माळी रा. धुळे यांच्या मालकीचा ट्रक (एमएच-१८बीएच५३५५) नागपूरहून मालेगावकडे कापडाचे सुत घेवून निघाला होता. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.सहावरील दुरदर्शन टॉवरजवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या गॅस कंन्टेनरने आयशरला जोरदार धडक दिली. त्यात गॅस कंटेनरच्या पुढचा भागाचा पूर्णपणे चुराडा होवून गॅसने भरलेले कंटेनर रोडाच्या बाजूला असलेल्या गड्ड्यात पडला. गँस कंटेनरचा चालक हा फरार झाला आहे.तर आयशर वरील चालक गोरख गोविंदा पाटील (वय-२५) रा.रतनपूरा बोरकून ता.जि.धुळे हा किरकोळ जखमी झाला असून आयशर गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी गणेश शिरसाळे आणि चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी जावून अपघाताचा पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.