Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दहिगाव येथील अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, संशयित आरोपीला अटक
    क्राईम

    दहिगाव येथील अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, संशयित आरोपीला अटक

    saimat teamBy saimat teamOctober 9, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    २२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग, एमआयडीसी पोस्टेत गुन्हा दाखल
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । एका अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार करून दुखापत केल्याने यावल पो.स्टे.ला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मधुकर खांडबहाले हे करीत आहे.यावल तालुक्यात दहिगाव येथे दि.8/10/2021रोजी दुपारी4:30वाजेच्या सुमारास ही घटना घडली असली तरी आज दि.9 रोजी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून सकाळी11:30 वाजता तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आला. या घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली यामुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    अल्पवयीन मुलीच्या आईने यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. 8/ 10/2021रोजी दुपारी4:30 वाजेच्या सुमारास दहिगाव येथे आरोपी याचे राहते घराच्या मधल्या खोलीत अल्पवयीन मुलगी हिला एकटे बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले तसेच तिच्या शरीराला दुखापत केली या कारणावरून तसेच फिर्याद दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला भाग5 गु.र.नं.172/2021भादवि कलम376,376A,375(B),354 बालकांचे लैंगिक अपराधाचे संरक्षण अधिनियम 3(अ),(क),4,8प्रमाणे 25 वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मधुकर खांडबहाले हे करीत आहे. या घटनेमुळे दहीगावसह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.