थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती आरपीआयकडून साजरी

0
27

जळगाव, प्रतिनिधी । आदिवासी क्रांतिकारक थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे.

त्यांच्या कार्याला उजाळा दिला बिरसा मुंडा यांनी पाणी जंगल आणि भूमिसाठी आदिवासी समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला एकोणिसाव्या शतकातील बिरसा मुंडा हे महान स्वातंत्र्य सेनानी होते ते चळवळीत सक्रीय होते आदिवाशी होत असलेल्या बिर्टीश दडपणा विरुद्ध बिरसा मुंड यांनी मोठा लढा दिला होता. यावेळी जिल्हा सचिव भरत मोरे, युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, संघटक अनिल लोंढे, किरण अडकमोल, हरीष शिंदे, संदीप तायडे, नरेंद्र मोरे, अक्षय मोरे, प्रदीप देशमुख, सागर अहिरे, दिनेश बडगुजर, आशिष पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here