चाळीसगाव(प्रतिनिधी)-येथील ७०० वर्षांची परंपरा असलेल्या चाळीसगाव हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांची तलवार शरीफ मिरवणूक अवघ्या साडे अकरा मिनिटात तलवार तलवार भवन ते दर्गा शरीफ येथे कडक पोलीस बंदोबस्त मध्ये आली लाखोंच्या संख्येने अलोट भाविकांची गर्दी
यावेळी झाली
तीन दिवस हा उत्सव असतो
पहिल्या दिवशी गुसल असतो
दुसऱ्या दिवशी संदल असतो
तिसऱ्या दिवशी तलवार मिरवणूक असते
विशेष मुस्लिम यांच्या घरातून संदल यात्रा निघते
हिंदू भालचंद्र देशमुख यांच्या घरातून तलवार शरीफ मिरवणूक निघते
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून या बाबांची ओळख आहे
चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभागी झाली झाले होते
माजी आमदार राजीव देशमुख यांनी ही आपली उपस्थिती दिली
शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रतिभा मंगेश चव्हाण, नगरसेवक रोशन जाधव,रामचंद्र जाधव भालचंद्र देशमुख नाजीमोद्दीन काझी,मुराद पटेल,विजय गायकवाड,आरिफ खाटीक,सुभाष बजाज,विशाल कारडा अनेक मान्यवर उपस्थित होते
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलीस उपअधीक्षक डॉ मुंढे DYSP चाळीसगाव कैलास गावडे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक के के पाटील व गोपनीय विभाग पंढरीनाथ पवार ,भटू पाटील,चाळीसगाव शहर व सर्व पोलीस यांनी चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध बंदोबस्त व सुरक्षा ठेवत शांततेत तलवार शरीफ मिरवणूक पार पाडली
पोलीस प्रशासन यांच चाळीसगाव करांनी आभार मानले