डॉ. सुभाष कोलते यांचे निधन

0
80

जळगाव : (दि. 29 जानेवारी) डॉ. सुभाष जनार्दन कोलते (वय 71) यांचे दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता निधन झाले. ते नेत्ररोगतज्ज्ञ व गोल्ड सीटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. विकास बोरोले यांचे मामा तर  नेत्ररोगतज्ज्ञ  डॉ. अंकुश कोलते व प्रफुल्ल  कोलते  यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here