विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
पिंपरखेड गावातील कै. समाधान नथु भिल यास गेल्या दोनवर्षांपूर्वी अपघातामुळे दुःख निधन झाले त्यानंतर त्यांच्या घरातील कमवता व्यक्ती कुणीच नसल्यामुळे परिवारातील व्यक्तीवरती उपास मारीची वेळ आली असून मदतीचा कुठलाही हात न येता टायगर ग्रुप पिंपरखेड यांनी स्वता पुढाकार घेऊन कै. समाधान नथु भिल यास परिवारास पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला उपकार नव्हेतर कर्तव्य समजून कै. समाधान यास परिवारास ( शिवजयंती निमित्ताने ) एक महिना पुरेल एवढा किराणा देण्यात आला.भविष्यात कुठलीही मदत त्या परिवारास किंवा इतर कोणत्याही परिवारास लागली तर टायगर ग्रुप केव्हाही मदतीत तत्पर राहील
गरजू लोकांना कुणाला मदतीचा हात पुढे करायचा असेल त्यांनी देणगी स्वरूप करावा.