Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जैन महिला मंडळातर्फे वेशभूषेसह नृत्यही रंगले
    जळगाव

    जैन महिला मंडळातर्फे वेशभूषेसह नृत्यही रंगले

    saimat teamBy saimat teamJanuary 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी I येथील जैन महिला मंडळाच्या सदस्यांनी बॉलिवूडच्या कलावंतांची वेशभूषा परिधान करत 2022 या नववर्षाचे स्वागत केले. महिला मंडळाच्या सदस्यांनी ज्या प्रमाणे कलाकारांचा वेशभूषा परिधान केला होता, त्या थीम प्रमाणे फिल्मी गाण्यावर डान्स करत नववर्षाचे स्वागत केले.

    यात जैन महिला मंडळाच्या 21 महिला सहभागी झाल्या होत्या. नववर्ष स्वागताचा कार्यक्रम सल्लागार कमला अग्रवाल, रत्नाभाभी जैन, शैला मयूर यांच्या मार्गदर्शनात झाला. कार्यक्रमासाठी अध्यक्षा कंचन भंसाली, मनीषा डाकलिया, सेक्रेटरी हेमा गांधी, उज्ज्वला मुथा यांनी सहकार्य केल्याचे प्रेमलता डाकलिया यांनी सांगितले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमातून चैतन्य संचारले असे स्पर्धकांनी नमूद केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.