जे. के. इंग्लिश स्कूल मध्य शिव जयंती उत्साहात साजरी.

0
56
मोहाडी रोड लांडोरखोरी उद्यान जवळच संचलित ज्योतिक्रिष्णा इंग्लिश स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

विध्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे शौर्य पोवाडा मधून दाखविण्यात आली. मधुबन गुरुकुल शाळेचे नर्सरी विभागातील  बालगोपाल विविध वेशभूषा करून आले. जिजामाता च्या वेषात.. जिज्ञासा गवळी, वेदिका सपकाळे, हर्षाली चौधरी.. मावळा.. प्रशांत चौधरी, तानाजी मालुसरे तनिष्का चौधरी…
याच बरोबर 5 वी ते 10 वी चे विध्यार्थी लावण्या सूर्यवंशी, श्रेयश इंगळे, क्रिश पाटील, गौरव बारसे, ऐश्वर्या वाणी यांनी स्पीच कंपेटिशन मद्ये सहभाग नोंदवीला… शाळेच्या शिक्षिका सौं. नीता सोनवणे यांनी महाराजांचे चरित्र वाचले प्रिन्सिपॉल सौं. ज्योती मॅम यांनी आपल्या भाषणात सांगितलं असे शूरवीर योद्धा यांचे शिवचरित्र सर्व माता भगिनी यांनी आपल्या पाल्यांना सांगावे ज्या प्रमाणे माँ जिजाऊ.. भगवंतांचे  श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या गोष्टी बाल शिवाजी ला सांगायचं त्याचप्रमाणे आपण ही भगवंतांच्या रामायण आणि bhagwad गीता विध्यार्थ्यांना वाचायला लावायला पाहिजे.. कार्यक्रमाची सांगता वोट ऑफ थँक्स ने निकिता बारी ह्यांनी केली. अमर लोंढे, प्रवीण राव सर आणि शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here