जिल्ह्यात आज ४२८ रुग्ण कोरोनाबाधित तर ५२६ रुग्णांची कोरोनावर मात

0
66

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ४२८ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर ५२६ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

जळगाव शहर-१३१, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-५०, अमळनेर-४१, चोपडा-८०, पाचोरा-१ भडगाव-१३, धरणगाव-३, यावल-१२, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-३, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-०, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४२८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ५४७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ८३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार १२७ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८२ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here