Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्ह्यात आज ४०९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले
    जळगाव

    जिल्ह्यात आज ४०९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

    saimat teamBy saimat teamJanuary 18, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण ४०९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर १८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी दिली आहे.

    जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात दिवसभरात ४०९ रूग्ण आढळून आले आहे. तर १८० रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. यात जळगाव शहर-१५९, जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ १०६, अमळनेर-५, चोपडा-४३, पाचोरा-९, भडगाव-१३, धरणगाव-६, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-४, पारोळा-९, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-२० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४०९ बाधित रूग्ण आढळले आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार ७८५ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८० बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता २ हजार ४७८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत असून नागरीकांनी आपल्या सह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.