Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्ह्यात आज आदळले ३४४ कोरणा बाधित
    जळगाव

    जिल्ह्यात आज आदळले ३४४ कोरणा बाधित

    saimat teamBy saimat teamJanuary 24, 2022Updated:January 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३४४  कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे तर दुसरीकडे १५७  रुग्णांनी कोरोनावर  यशस्वी मात केली असून, आज एका रुग्णाचा  मृत्यू झाला आहे.

    जळगाव शहर ६९ , जळगाव ग्रामीण १५ , भुसावळ५५  ,अमळनेर ३ ,चोपडा ५२  , पाचोरा १५ ,  भडगाव २ , धरणगाव  ७ , यावल १३ , एरंडोल ११ , जामनेर १०,  रावेर २०,  पारोळा १३ , चाळीसगाव २३ , मुक्ताईनगर १२ , बोदवड १७ , इतर जिल्ह्यातील ७ असे एकूण ३४४  कोरोना बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या १  लाख ४८  हजार २२९ पर्यंत पोहोचली असून एक लाख ४२  हजार २१६  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे , त्यानुसार आतापर्यंत २५८३ रुग्णांचा मृत्यू झालेले आहे.तर ३४३०  रुग्ण सध्या उपचार घेत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.