Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»जामनेर येथील कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरे पोलिसांनी पकडले
    जामनेर

    जामनेर येथील कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरे पोलिसांनी पकडले

    saimat teamBy saimat teamOctober 6, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    जामनेर येथील कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरे पोलिसांनी पकडले
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, प्रतिनिधी । शहरातील शिवशक्ती ढाबा परिसरात जळगावहून संभाजीनगरकडे जाण्यासाठी गुरांनी ट्रक भरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ शिवशक्ती ढाबा ठिकाणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पेट्रोलिंग ला जात असताना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना जळगाव हुन संभाजीनगर कडे तीन ट्रक त्यात गीर जातीच्या गाई असलेले त्यांना आढळून आले या सर्व गाड्यांमध्ये एकूण 42 गाई निदर्शनात आले असून त्यांची एकूण किंमत सात लाख रुपये किमतीच्या असून या सर्व गाई राजस्थान ना मधून येत होत्या संभाजीनगर येथे कत्तलखान्या साठी जात असल्यास प्राथमिक स्वरूपाचा अंदाज व करण्यात येत आहे या ट्रक चालक आशी विचारले असता त्यांनी एक ट्रक वडोद बाजार याठिकाणी तर दोन ट्रक जालना येथे डेअरी साठी जात असल्याचे सांगितले या ट्रकमध्ये एकूण चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले त्यात दिनेश वैष्णव राजू गुजर सुरेश भाबी अन्य एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पहूर पोलिस ठाण्यात तिनी ट्रक जप्त करण्यात आले आहे सर्व गाई गोशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे संबंधित ट्रकचालकाचे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून याप्रकरणी पवर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे तपास करीत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.