Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»जामनेर नगरपालीकेची पाच टक्के अनुदानातुन शहरातील  दिव्यांगाना मदत.
    जामनेर

    जामनेर नगरपालीकेची पाच टक्के अनुदानातुन शहरातील  दिव्यांगाना मदत.

    saimat teamBy saimat teamJanuary 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जामनेर (प्रतिनिधी) येथील नगरपालीकेने पाच टक्के अनुदानातुन शहरातील  दिव्यांगाना मदत वाटपास सुरुवात केली आहे. दी.२०रोजी नगराध्यक्षा सौ. साधना महाजन यांच्या हस्ते प्रातिनीधीक स्वरुपात काहीं दिव्यांग बांधवांना धनादेश वाटप करण्यात आले.
    नगरपालीका दरवर्षी दिव्यांगांना पाच हजाराची मदत करत असते. आज प्रणाली झाल्टे, सना कौसर अब्दुल, आफरीन बी अशफाक शाह, कल्पेश काटोले व अजिंक्य टहाकळे यांना नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.या वेळी गटनेते डॉ प्रशांत भोंडे, उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील,  नगरसेवक बाबुराव हिवराळे, अतीष झाल्टे,जितू पाटील, उल्हास पाटील , भगवान सोनवणे यांच्या सह नगरसेवक मुख्याधीकारी चंद्रकांत भोसले , उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे अपंग संघटनेचे पदाधीकारी व डिव्यांग बांधव उपस्थीत होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026

    Jamner : सामरोद येथे तीन ठिकाणी धाडसी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

    January 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.