Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी
    जामनेर

    जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

    saimat teamBy saimat teamJanuary 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    पहुर / प्रतिनिधी
    जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी आदी गावात शिवसेना शहर शाखा ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन याप्रसंगी करण्यात आले
    याप्रसंगी सरपंच पती शंकर जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे माजी शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी शेतकरी सेना संघटक भावराव गोधनखेडे ग्रामपंचायत सदस्य वासुदेव घोंगडे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राऊत राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आशिष माळी पुंडलिक सोनवणे मधुकर पवार सर माजी शिवसेना गटप्रमुख अजय चौधरी सुनील बाविस्कर नितीन लहासे सुनील बाविस्कर प्रकाश घोंगडे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    शेंदुर्णी शाखेच्या वतीने पहुर दरवाजाजवळ शिवसेना शहर शाखेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख डॉक्टर सुनील अग्रवाल शहर प्रमुख भैय्या गुजर युवा सेना शहर प्रमुख अजय होईल शहर संघटक सिद्धेश्वर पाटील अशोक बारी विलास बारी बारकू जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026

    Jamner : सामरोद येथे तीन ठिकाणी धाडसी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

    January 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.