Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जामनेरातील कांग नदीच्या बोदवड पुलाखाली आढळला बोडवडच्या युवकाचा मृतदेह
    क्राईम

    जामनेरातील कांग नदीच्या बोदवड पुलाखाली आढळला बोडवडच्या युवकाचा मृतदेह

    saimat teamBy saimat teamJanuary 31, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, प्रतिनिधी । येथील कांग नदीच्या बोदवड पुलाखाली बोदवड येथील शुभम नंदू माळी वय २५ या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.

    बोदवड येथील शुभम नंदू माळी हा युवक पहूर येथील खाजगी ट्रकवर चालक म्हणून काम करीत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली असून तो पहूर येथून आप ला ट्रक खाली करून मालकाच्या ताब्यात देऊन आपल्या गावाकडे म्हणजे बोदवड कडे त्याने दुसऱ्याची गहाण ठेवलेल्या मोटार सायकल क्रमांक एम एच १९ डी एस २६४१ घेऊन तो निघाला असल्याची माहिती मिळत आहेत.

    तो बो दवड कडे जात असताना त्याचा मृतदेह जामनेर शहराला लागून असलेल्या कांग नदीवरील बो दवड पुलाखाली आढळून आला आहे. तर त्याची मोटर सायकल त्याच पुलाखाली काही अंतरावर आढळून आली आहे. या घटनेने जामनेर शहरात घात की अपघात याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे. या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले असून मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादी वरून जामनेर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मयताच्या पच्यात आई, बहिणी असा परिवार असून तो चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असल्यामुळे त्यांच्या जाण्याने परिसरात शोक कळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गुटखा व दारू जप्त

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Bhusawal : नवोदय विद्यालयाजवळील विहिरीत अनोळखी मृतदेह भुसावळात खळबळ

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.