जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव, व टायगर ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष तानाजी जाधव ,उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सागर कांबळे ,व टायगर ग्रुप खान्देश चे अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप जळगाव जिल्ह्याकडून गणेश मुर्त्या व निर्माल्य संकलन केंद्र करण्यात आले.
टायगर ग्रुप जळगाव जिल्हा कडून सिंधी कॉलनी भागात टायगर ग्रुप कडून उभारण्यात आलेल्या संकलन केंद्रावर जवळपास 600 गणेश मूर्त्या संकलन करण्यात आले. सध्या संपूर्ण जग हे covid-19 सारख्या जागतिक महामार्ग च्या संकटाला समजत सामोरे जात आहे गणेश उत्सवामध्ये गणेश विसर्जन नोकरीसाठी विसर्जनस्थळी करती होऊ नये याकरिता टायगर ग्रुप जळगाव जिल्हा तर्फे व महानगरपालिका तर्फे सिंधी कॉलनी विभागात गणेश विसर्जनासाठी शिंदी कॉलनी चौफुली या ठिकाणी गणेश मूर्तीचे एकत्र संकलन केंद्र केले.
टायगर ग्रुप जळगाव जिल्ह्या कढून गणेश मुर्त्या संकलन करण्यात आले तसेच टायर ग्रुप जळगाव जिल्ह्याचे प्रमुख सध्यक्ष गौरव उमप ,मनोज बाविस्कर, सागर सपके, सोपान मानकर ,नंदलाल मराठे ,किरण चौधरी ,राहुल उमप ,अंकुश मराठे ,व चिंचोली ग्रामपंचायतचे सदस्य आनंद घुगे ,दीपक गायकवाड, दीपक मराठे ,निलेश बागडे ,साई उमप ,सोनू तडवी, शुभम उमप ,किशोर कसबे ,सागर गायकवाड ,बाळा निंबाळकर, मनोज हे सदस्य उपस्थित होते णेश मूर्तीचे एकत्र संकलन केंद्र पार पडण्यात आले.