Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जळगावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
    क्राईम

    जळगावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या

    saimat teamBy saimat teamDecember 31, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील इंद्रप्रस्थ नगरात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    थर्टी फर्स्टनिमित्त केक घेण्यासाठी आई बाहेर गेली असता घरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरात राहणाऱ्या राधिका भागवत भोसले ( वय – १५) असे मयत मुलीचे नाव आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी राधिका ही आई व बहिणींसह जळगावातील इंद्रप्रस्थ नगरात भाड्याने घरात राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी आई ही थर्टी फर्स्टनिमित्त केक घेण्यासाठी बाहेर गेली होती. आई बाहेर गेल्याचे पाहून राधिकाने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. थोड्याने वेळाने राधिकाची आई पंधरा ते वीस मिनिटांनी घरी आल्यावर मुलीने गळफास घेतल्याचे आढळून आले. मुलीचा मृतदेह पाहून आईने जागीच आक्रोश केला होता. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलिस स्थानकातील कर्मचारी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.