Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘जय भीम’ हा चित्रपट शासनाने कर मुक्त करण्याची मागणी – आरपीआय (व्हिडिओ)
    जळगाव

    ‘जय भीम’ हा चित्रपट शासनाने कर मुक्त करण्याची मागणी – आरपीआय (व्हिडिओ)

    saimat teamBy saimat teamNovember 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट)चे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली ‘जय भीम’ हा चित्रपट शासनाने कर मुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

    दलितांच्या अन्यायाला वाचा फोडणारा व सत्य घटनेवर आधारीत “जय भीम” चित्रपटास राज्य शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात कर मुक्त करावा, जेणे करून “जय भीम” चित्रपट हा सर्वसामान्य गोर गरीब जनतेला कमी दरात राहीला तर तो पाहता येईल व त्याद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांची माहिती मिळेल. त्यामुळे राज्य शासनाने “जय भीम” चित्रपट हा कर मुक्त करून सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) जळगावच्या वतीने जळगाव महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात येत आहे. याप्रसंगी महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, महानगर युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, महानगर उपाध्यक्ष नरेंद्र मोरे, महानगर संघटक किरण अडकमोल, महानगर कामगार अध्यक्ष अनिल लोंढे आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.