Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चाळीसगावात गॅस सिलेंडरची चोरी, शहर पोस्टेत गुन्हा दाखल
    क्राईम

    चाळीसगावात गॅस सिलेंडरची चोरी, शहर पोस्टेत गुन्हा दाखल

    saimat teamBy saimat teamSeptember 24, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    चाळीसगावात
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील हनुमानवाडी येथे घराच्या कंपाउंडमध्ये भरलेले गॅस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लक्ष्मीकांत गोविंद कुलकर्णी (वय-६१) रा. हनुमानवाडी, चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून आयडीबीआय बॅंकेतून ते सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास घरात विद्युत पुरवठा खंडित असताना कुलकर्णी हे इन्व्हर्टरवर टेलीव्हीजन पहात होते. त्यावेळी अचानक स्वयंपाक गृहातील ग्रॅस सिलेंडर संपल्याने कुलकर्णी हे रात्री ९:४५ वाजता घराच्या कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या एच.पी कंपनीच्या गॅस सिलेंडर घ्यायला गेले.

    मात्र एच.पी कंपनीच्या भरलेले ३ गॅस सिलिंडर मुळ ठिकाणी दिसून आले नाही. त्यावर त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता ४,३५० रूपये किंमतीचे गॅस सिलेंडर मिळून आले नाही. म्हणून अंधाऱ्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुलकर्णी यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करणे सुरू आहेत. याआधीही घराच्या कंपाऊंडमध्ये ठेवलेले २ गॅस सिलिंडर अज्ञाताने चोरून नेले असून याप्रकरणी कुठेही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026

    Jalgaon : रेल्वे पुलाजवळ प्रौढाचा मृतदेह; घातपाताचा संशय, खंडेराव नगरात खळबळ

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.